Loading...
88063 27174

About Us

संघटनेची लिखित घटना व नियमावली आहे. या घटनेमध्ये महाराष्ट्रातील वितरण, पारेषण, निर्मित कंपन्यामधील असंघटित वर्गामधील बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना संघटीत करण्याची तरतुद आहे. संघटीत करून त्यांचे न्याय्य प्रश्न, तसेच सामाजिक व आर्थक प्रश्नांना घेऊन संघर्ष करण्याचे अभिवचन संघटनेच्या घटनेव्दारे देण्यात आले आहे. उपरोक्त घटनेतील तरतुदीच्या आधारावर संघटनेची ट्रेड युनियन अँक्ट – 1926 अंतर्गत महाराष्ट्र पातळीवर ’’महाराष्ट्र राज्य’’ असे कार्यक्षेत्र असणारी संघटना अशी नोंदणी झाली आहे. ही संघटना वेल्फेअर असोसिएशन नाही तर ट्रेड युनियन आहे.

Explore More

केंद्रीय कार्यकारणी